श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):-आशीर्वाद नगर येथे नगरपालिका फायर फायटर विभागाच्या वतीने गॅस टाकी ला अचानक आग लागल्यानंतर आग कशी वीजवावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष अनुराधाताई गोविंदरावजी आदीक,माजी नगरसेविका अनिता प्रकाश ढोकणे,कार्यक्रमाचे संयोजक मा.नगरसेवक प्रकाश ढोकणे,फायर फायटर विभागाचे हेमंत कारले,संतोष घुगे,विशाल शिरसाठ,हारून शेख,सतीश हातकर,सुवर्णाताई तायड,तेलोर ताई,नलवडे मावशी,,माकोने मावशी,कुंदा त्रिभुवन,बोधक मावशी,, अनेक महिला पुरुष उपस्थित होते.व भागातील महिला नागरिक उपस्थित होते*
फायर फायटर विभागाच्या वतीने गॅस टाकी ला लागलेली आग कशी वीजवावी याचे प्रशिक्षण
June 12, 2025
0

Post a Comment
0 Comments